Nashik Onion : कांद्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी, दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत कांद्याची आवक वाढली. परंतू कांद्याला मागणी कमी असल्याने कांद्याचे दर घसरले. कांद्यांची निर्यात बंद असल्याने कांद्याचं करायचंं कायय़? शेतकऱ्यापुढे प्रश्न.
Continues below advertisement