Nashik Onion Loss : नाशकात शेतात काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडतोय, अवकाळीचा फटका
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यात थैमान घातलंय.. शेतात काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडतोय.. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय..