Nashik Onion Loss : अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये 18 हजार हेक्टरवरील कांद्याचं नुकसान

Nashik Onion Loss : अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये 18 हजार हेक्टरवरील कांद्याचं नुकसान

गेल्या ६ दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील २३ हजार ६९९ हेक्टरवरील शेतीचं नुकसान, यात तब्बल १८ हजार ३४६ हेक्टवरील कांद्याना फटका, तर ४६७ गावातील ३६ हजार ४४२ शेतकरी संकटात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola