Nashik Onion Issue : कांद्यासंदर्भात सह्याद्रीवरील बैठक तोडग्याविनाच, 29 तारखेला दिल्लीत बैठक-सत्तार
Nashik Onion Issue : कांद्यासंदर्भात सह्याद्रीवरील बैठक तोडग्याविनाच, 29 तारखेला दिल्लीत बैठक होणार .. कांद्यासंदर्भातील एकही मागणी केंद्र आणि राज्यसरकारकडून मान्य झाली नसल्यानं व्यापारी बंदवर ठाम, कांदा लिलाव बंद असल्याने पर्यायी व्यवस्था करा, पालकमंत्री दादा भूसेंचे आदेश.