Nashik Onion Issue:नाशिक कांदा लिलाव बंदचा 11 वा दिवस, मागण्या मान्य न झाल्यामुळे व्यापारी बंदवर ठाम

Continues below advertisement

 नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकरारलेला बंद ११ व्या दिवशीही सुरू आहे.  बंदच्या पार्श्वभुमीवर कांदा व्यापाऱ्यांनी आज दुपारी ४ वाजता बैठक बोलावली आहे. बैठकीत कांदा लिलाव सुरू करायचे की बंद सुरूच ठेवायचा यावर निर्णय होणार आहे. त्यामुळे दुपारी ४ वाजता पिंपळगावमध्ये होणाऱ्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram