Nashik Onion : नाशकात कांद्याची आवक वाढल्याने मिळेल त्या दराने कांदा विकायची वेळ
चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडल्याने कळवण तालुक्यातील शेतकरी हवालदिल. सडलेला कांदा फेकला रस्त्यावर. खर्च वसूल होणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत