Nashik Onion Farmer : कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याच्या निषेधार्थ शेतकरी संतप्त

Continues below advertisement

कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या निषेधार्थ शेतकरी संतप्त, नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतील लिलाव बेमुदत बंद राहणार, आज कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि स्वाभिमानीचं जिल्हाभर आंदोलन. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram