Nashik Onion Crisis : नाशकात सात दिवसांपासून कांदा बाजार ठप्प, तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत बैठक
abp majha web team
Updated at:
26 Sep 2023 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत कांदा प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणारेय. या बैठकीत 6 ते 7 मागण्यावर आज चर्चा होणार असल्याची माहिती आहे.