Shortage of Remdesivir & Tocilizumab | नाशिकात रेमडिसीवर,टोसिलीझुमॅबचा तुटवडा आणि चढ्या दराने विक्री

Continues below advertisement
Shortage of Remdesivir & Tocilizumab | नाशिकात रेमडिसीवर आणि टोसिलीझुमॅब या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसंच या औषधांची चढ्या दराने विक्री होत आहे. याचा अनुभव एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनाही आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram