Niphad Temperature | निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरला, सर्वत्र धुक्याची चादर | नाशिक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2020 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या सगळीकडेच थंडी खूप वाढलीय. सर्वत्र धुक्याची चादर पसरलीय..तिकडे नाशिकच्या निफाडमध्ये आज 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय..निफाडमधल्या गोदानरी नदीवरही धुक्याची दुलई पसरली आहे. त्यामुळे निसर्गाची विलोभनीय दृश्यं दिसत आहेत..