Nashik Nimani Bus Station : नाशिक शहरातील निमाणी बस स्थानकाची दुरावस्था : ABP Majha
Continues below advertisement
Nashik Nimani Bus Station : नाशिक शहरातील निमानी बस स्थानकाची दुरावस्था : ABP Majha
पावसामुळे नाशिक शहरातील निमानी बस स्थानकाची दुरवस्था. बस स्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य, प्रवाशांचे अतोनात हाल. बस स्थानकातील निवारा शेडचे छत तुटले.
Continues below advertisement