Nashik मध्ये Dada Bhuse यांनी दरोडेखोराला पकडलं, महिलांना धमकावून दरोड्याचा प्रयत्न : ABP Majha
नाशिकमधील मालेगावात हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला पालकमंत्री दादा भुसे यांनी धाडस करत पकडल्याची घटना घडलीय.. बंगल्यातील ३ महिलांचा जीव वाचला आहे. दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं