Nashik New Year Celebration Update : नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त : ABP Majha
Continues below advertisement
Nashik : बंदोबस्तासाठी 1200 पोलिसांचा फौजफाटा 13 प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली जाणार नववर्ष स्वागतासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त नववर्ष स्वागतला गालबोट लागू नये म्हणून पोलिस सज्ज
Continues below advertisement