Nashik Nandgaon Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, उध्वस्त पिकावर शेतकरी चरवतोय शेळ्या
Continues below advertisement
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे..शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेला कांदा या पावसामुळे भिजल्याने बाजार समितीत विकलाही जात नसल्याने शेतकऱ्याने ह्या कांद्यावर शेळ्या - मेंढ्या चरायला सोडून दिल्या आहेत..अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे...
Continues below advertisement