Coronavirus | कोरोनाच्या गैरसमजातून ग्राहकांची चिकनकडे पाठ, मटणासाठी रांग
Continues below advertisement
कोरोनाच्या गैरसमजामुळे ग्राहकांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरवली आहे. तर मटणासाठी रांग लागली हे. नाशिकमधील मटण विक्रीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यानं
Continues below advertisement