Coronavirus in Nashik | नाशिक महापालिका कोरोना विरोधात सज्ज; डॉ. झाकीर हुसेन रुग्णालायत विशेष तयारी

Continues below advertisement
नाशिकमधील कोरोंना संशयितांची संख्या वाढू लागल्यान जिल्हा रुग्णालय पाठोपाठ महापालिकेच्या रुग्णालयातही आयसोलेशन वॉर्डची निर्मिती करण्यात आलीय. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालायत 16 खाटांचा हा कक्ष आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसओलेशन कक्षात आतपर्यंत 7 रुग्णना दाखल केल्यान संभाव्य गरज लक्षात घेऊन कक्ष स्थापन करण्यात आलाय. या बरोबरच वेळ पडल्यास खासगी रुग्णालयाची मदत घेतली जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram