Nashik Municipal Corporation : अशी असेल नाशिक महापालिकेची प्रभागरचना ABP Majha

नाशिक महापालिकेची प्रभागरचना जाहीर झालीय. २११ पैकी २०० हरकती फेटाळून प्रभागरचना जाहीर झलीय.  ११ हरकतींनुसार सात प्रभागांच्या प्रभागरचनेत बदल करण्यात आलेत. तसेच दोन प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झालाय. नव्या प्रभागरचनेनुसार पालिकेतील नगरसेवकांची संख्या १२२ वरुन १३३ झालीय. तर प्रभागांची संख्या ४४ असेल. ओबीसी आरक्षण नसल्याने खुल्या जागांमध्ये वाढ होऊन ती संख्या आता १०४ झालीय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola