Nashik Private Hospital | स्पेशल रिपोर्ट | रुग्णांच्या आर्थिक लूटीवर नाशिक महापालिकेकडून चाप
Continues below advertisement
कोरोना काळात खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. याला नाशिक महापालिकेकडून चाप लावण्यात आला आहे. 15 दिवसांत 30 लाखांची जादा बिल आकारणी रोखण्यात आली आहे.
Continues below advertisement