नाशिक पालिकेची बससेवा येत्या आठवड्यापासून सुरू,नव्या सिटी बसेसची पालिकेकडून ट्रायल रन

Continues below advertisement

बी पॉझिटिव्ह’ हा एबीपी माझाचा नवा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रभारत आणि संपूर्ण जग कोव्हिड साथीच्या आजारातून सध्या जात आहे. ऑक्सिजनची कमतरता आहेरेमडेसिव्हीरची कमतरतालसीकरण केंद्रातही लस संपत आहेत. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि मृत्यूही. परंतु या संकटकाळात काही सकारात्मक घटना देखील घडत आहेतआम्ही या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सकारात्मक बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोतबरेच लोक इतरांसाठी झगडतायतगोरगरिबांनाअडचणीत असणाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहेतयाचाच हा संक्षिप्त आढावा!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram