नाशिक मनपा आयुक्त यांच्या स्वीय सहायकाला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. या बातमीमुळे मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.