Oxygen Express | नाशिकमध्ये ऑक्सिजनचे एक किंवा दोन टॅन्कर उतरवण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2021 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकला ऑक्सिजनची गरज असल्याने नागपूरकडे जाणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसमधील एक किंवा दोन टॅन्कर नाशिकला मिळण्याची शक्यता आहे.