Nashik : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या पूर्ववत सुरु, लाल कांद्याला 3800 रुपये भाव
Continues below advertisement
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या पूर्ववत सुरू, उन्हाळी कांद्याला सरासरी ३ हजार ६०० रुपयांचा तर लाल कांद्याला ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल भाव, दिवाळीनिमित्त गेल्या ११ दिवसांपासून बाजार समित्या बंद होत्या.
Continues below advertisement