Nashik Manmad : शेंडी डोंगरावरून तीन गिर्यारोहक दरीत कोसळले, दोघांचा मृत्यू तर एक जखमी
नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील हडबीची शेंडी डोंगरावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या दोघांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झालाय. अनिल वाघ, मयूर मस्के अशी मृतांची नावं आहेत तर प्रशांत पवार असं जखमीचं नाव आहे. उर्वरित १२ जणांना स्थानिकांनी सुखरुप खाली उतरवलंय.