Nashik District | नाशिक जिल्ह्याचं लवकर विभाजन होणार ? | ABP Majha
सध्या राज्यातल्या 22 जिल्ह्यांकडून विभाजनाची इच्छा व्यक्त होतेय.. लातूर जिल्ह्यांमधून उदगीर जिल्हा वेगळ्या करण्यासंदर्भात हालचाली प्रशासकीय पातळीवरून सुरू झाल्यानंतर नाशकातूनही मालेगाव तालुका वेगळा करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. जिल्हा विभाजन कसं होण्याची शक्यता आहे.