Nashik मधल्या सातपूर अंबड लिंक रोडवर प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग : ABP Majha

नाशिकमधल्या सातपूर अंबड लिंक रोडवर प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागलीये. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचेे प्रयत्न सुरू आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola