Nashik Loksabha : ठाण्याचं ठरलं, नाशिकचं कधी ठरणार ?
Nashik Loksabha : ठाण्याचं ठरलं, नाशिकचं कधी ठरणार ? महायुतीमध्ये नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी काल जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या... भाजप नेते गिरीश महाजनांनी शांतिगिरी महाराज, छगन भुजबळ, विजय करंजकर यांची भेट घेत महायुतीच्या स्थानिक नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या...तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत आज ते छगन भुजबळांची भेट घेणार आहेत..
दरम्यान आजच नाशिकचा उमेदवार घोषित होण्याची दाट शक्यता आहे.