Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक, नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळांनी माघार घेतल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम, बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष.