Nashik Lok Sabha : नाशिकमधून महायुतीता उमेदवार कोण? गिरीश महाजन Active Mode मध्ये
Continues below advertisement
नाशिकसाठी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंनी घेतली गिरीश महाजनांची भेट, यावेळी नरहरी झिरवाळ आणि भाजप आमदार राहुल ढिकलेही उपस्थित.
Continues below advertisement