Nashik Lok Sabha Election : शरद पवार गटाच्या गोकुळ पिंगळेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी?
नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीत उमेदवारीवरून खल सुरु, शरद पवार गटाच्या गोकुळ पिंगळेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी?, पिंगळेंचा ठाकरे गटात प्रवेश देऊन ठाकरे गटाकडून चाचपणी सुरु, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात नाशिकच्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती., महायुतीच्या हेमंत गोडसेंविरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग