Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Nashik : हेमंत गोडसेंची उमेदवारी अपेक्षितच , गोडसेंच्या उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
01 May 2024 04:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik : हेमंत गोडसेंची उमेदवारी अपेक्षितच , गोडसेंच्या उमेदवारीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
महायुतीतील नाशिक मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळाली असून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील ४८ पैकी १५ जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नाशिकमध्ये आता ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. गोडसेंच्या उमेदवारीवर छगन भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात.