Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट, शरद पवार गटाचा दावा
Continues below advertisement
नाशिक लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट, शरद पवार गटाचा दावा, नाशिकच्या जागेवर शिवसेनेची ताकद नाही- राष्ट्रवादीचे गोकुळ पिंगळे , गोकुळ पिंगळे नाशिकमधून लोकसभा लढविण्यास इच्छुक, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद, ठाकरे गटाचा राष्ट्रवादीवर पलटवार , ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर जिंकणार,ठाकरे गटाचा दावा
Continues below advertisement