Nashik Leopard : सावतानगर परिसरात मानवी वस्तीत फिरणारा बिबट्या जेरबंद
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Leopard : सावतानगर परिसरात मानवी वस्तीत फिरणारा बिबट्या जेरबंद
नाशिकच्या सावता नगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलंय. सकाळपासून मानवी वस्तीतील गल्लीत बिबट्या फिरत होता. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येत होत्या. अखेर वनविभागाने बिबट्याला गुंगीचे औषध देऊन जेरबंद केलंय.