Nashik Lasalgoan : 14 दिवसांपासून सुरू असलेली नाशिकमधील कांदा कोंडी फुटली
abp majha web team
Updated at:
03 Oct 2023 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App१४ दिवसांपासून सुरु असलेली नाशिकमधील कांदा कोंडी फुटली, लासलगावसह १५ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत, नाशिकमधील व्यापारी आणि पालकमंत्र्याच्या बैठकीनंतर निर्णय,