Nashik Lasalgaon : शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला, कांद्याला हमीभाव देण्याची मागणी
Continues below advertisement
नाशिकमधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे... कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडलेत. जोपर्यंत कांद्याला 15 ते 20 रुपये अनुदान मिळत नाही तोपर्यंत लिलाव होऊ देणार नाही आणि टप्प्याटप्प्याने राज्यातील बाजार समिती बंद पडणार अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीये.
Continues below advertisement