Kisan Rail | शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल धावली; 230 टन मालाची वाहतूक होणार,शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
शेतमालाच्या वाहतुकीसाठी आजपासून किसान रेल सुरु करण्यात आली. ही ट्रेन दर आठवड्याला शुक्रवारी नाशिकहून बिहारच्या दानापूरपर्यंत धावणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram