Kisan Rail | शेतीमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल, नाशिकहून बिहारच्या दानापूरपर्यंत धावणार
शेतमालाच्या वाहतुकीसाठी आजपासून किसान रेल सुरु करण्यात आली. ही ट्रेन दर आठवड्याला शुक्रवारी नाशिकहून बिहारच्या दानापूरपर्यंत धावणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी