Nashik Kidnapping : नाशिकमध्ये अपहरण झालेल्या चिराग कलंत्री या मुलाची सुखरूप सुटका : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 09:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक- अपहरण झालेला चिराग कलंत्री या मुलाची सुखरूप सुटका , अपहरणकर्त्यांनी दुचाकीवरुन मुलाला घराजवळ सोडलं . फरार अपहरणकर्त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना