Nashik IT Raid : 850 कोटीहून अधिक रुपयांचे बेहिशेबी व्यवहार झाल्याचा संशय
नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडलंय... नाशिकचे बांधकाम व्यावसायिक आणि सरकारी कंत्राटदारांचे घर आणि कार्यालयावर गेल्या आठवड्यात छापे टाकण्यात आले होते... सलग चार ते पाच दिवस ८ हून अधिक ठिकाणी आयकर विभागानं छापामारी केली.... या छापेमारीत ८५० कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार बेहिशेबी असल्याचा आकायर विभागाला संशय आहे..