Nashik It Raid : क्रिश गृप लँड डेव्हलपर्सच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी

Continues below advertisement

नाशिकमधील क्रिश गृप लँड डेव्हलपर्सच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी, करचुकवेगिरीची चौकशी सुरु. आयकर विभागाचे एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेसत्र. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram