Nashik Accidents : जानेवारी ते जुलै 2023मध्ये नाशिकमध्ये 914 अपघात, नाशिक जिल्हा प्रथम
Continues below advertisement
महाराष्ट्रात अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यात नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. चालु वर्षाचा जर विचार करायचा झाला तर जानेवारी ते जुलै महिन्यांत एकूण नाशिकमध्ये 914 अपघात झाले.तर 441 जण हे जखमी झाले आहेत दरम्यान ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक असून पोलीस, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसोबत चर्चा करून यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचं महाराष्ट्र महामार्ग पोलीस विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना सांगितलंय.
Continues below advertisement