Pratap Dighavkar Birth Date issue | पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेचा घोळ
नाशिक : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेचा घोळ समोर आला आहे. याबाबत सटाणा तालुक्यातील ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले त्या शाळेशी पोलीस विभागाचा पत्रव्यवहार सुरु असून दिघावकर यांची जन्मतारीख काय नोंदवली आहे, त्यांचे वर्गमित्र कोण होते याची माहिती मागवण्यात आली आहे.