Nashik Drugs रॅकेटप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री दादा भूसेंच्या अध्यक्षेत महत्त्वपूर्ण बैठक
Continues below advertisement
नाशिकमधील ड्रग्स रॅकेटच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारीकार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयापर्यंत नशेचे जाळे पसरल्याचं उघडकीस आल्यानं तातडीची बैठक.
Continues below advertisement