Shekhar Gawli | माजी रणजीपटू शेखर गवळी इगतपुरीमध्ये दरीत कोसळले, 16 तासांनी मृतदेह सापडला!
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या क्रीडा विश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी नाशिक जिल्ह्यात घडली. माजी रणजीपटू महाराष्ट्राच्या 23 वर्षांखालील संघाचे फिटनेस ट्रेनर शेखर गवळी यांचा मृत्यू झाला. इगतपुरीच्या निसर्गरम्य वातावरणात मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी गेले असता सेल्फी काढताना त्यांचा पाय घसरला आणि ते 250 फूट खोल दरीत कोसळले. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला.
Continues below advertisement