Nashik Huge Rangoli : गोदाकिनारी गौरी पटांगणावर साकारलेली तब्बल 25 हजार चौरस फुटांची रांगोळी

Continues below advertisement

नाशिकच्या गोदाकिनारी गौरी पटांगणावर साकारलेली तब्बल २५ हजार चौरस फुटांची ही रांगोळी सर्वांचंच लक्ष वेधत आहे... मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत समितीनं ही रांगोळी साकारलीय... २०० महिलांनी तीन तास मेहनत घेऊन ही रांगोळी साकारलीय... आणि यासाठी दोन हजार किलो रांगोळी आणि अडीच हजार किलो रंगांचा वापर करण्यात आलाय... पर्यावरण आणि पंचमहाभूतांचा परस्पर संबंध दाखवणारी ही महारांगोळी पर्यावरण रक्षणाचा मोठा संदेश देणारी आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram