Nashik Hospital : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी, वरिष्ठांची चौकशी

Continues below advertisement

Nashik Hospital : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी रुग्णालयातील एक कर्मचारी ताब्यात घेतलाय तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या टोळीनं रजा, बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचं उघड झालंय. 20 ते 25 बोगस प्रमाणपत्रंही पोलिसांनी ताब्यात घेतलीत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram