Nashik महामार्गावर कारचा भीषण अपघात, अग्निशमन विभागाच्या जवानांमुळे वाचला चालकाचा जीव
Continues below advertisement
नाशिक महामार्गावर अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका कारचालकाचा जीव वाचलाय. चालक सतिश विचारे हे पनवेल वरुन ठाण्याकडे येत असताना मागून ट्रकची जोरदार धडक बसली. त्यामुळे कार थेट बाजुला असलेल्या नाल्यात जाऊन पडली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने नाल्यात पडलेली कार बाहेर काढली. यात कारचं नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कारचालक मात्र सुखरुप आहेत.
Continues below advertisement