Nashik : मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण तुडुंब, गोदाकाठावरील सर्व मंदिरं पाण्यात, सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
Nashik : गेल्या दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या यंदाच्या मोसमातील पहिला पूर आलाय, गोदा काठावरील सर्व मंदिर पाण्याखाली गेलीय, दुतोंड्या मारूतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागलं असून रामसेतू पुलाला पाण्याच्या लाटा धडकू लागल्यात, मागील आठवड्यात ही गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली होती मात्र तेव्हा 4 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
Continues below advertisement