Nashik Rain Updates : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
Nashik Rain Updates : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं करपलेल्या पिकांना जीवदान मिळतय धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतेय.. विघ्न्ह्र्त्याच्या उत्सवात वरुणराजाने कृपादृष्टी दाखविल्याने दुष्कळाचे सावट कमी होण्यास मदत मिळणार आहे.
Tags :
Nashik