Nashik Monsoon : नाशकात पावसाची संततधार सुरूच, गंगापूर धरणातून 3,600 क्युसेकचा विसर्ग

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या पावसामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने दहा धरण 100 टक्के भरली आहेत तर सहा धरणे 94 ते 99 टक्के भरली आहेत. जिल्ह्यात 24 धरणातील पाणीसाठा 94  टक्यावर पोहचला असून मागील वर्षीच्या तुलनेत 30 टक्के पाणी जास्त आहे. पिण्यासह सिंचन, उद्योगाच्या पाण्याचा ही प्रश्न मिटलाय. नाशिकला पाणी पुरवठा करणार गंगापूर धरणातून 25 जुलै नंतर पुन्हा एकदा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram