नाशिक शहरातही आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत.